लिंबाचे झाड तोडल्याच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

मलकापूर : शेताच्या धुऱ्यावर असलेले लिंबाचे झाड तोडल्याची विचारणा केल्याचा राग मनात धरून एका शेतकऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना काटी येथे घडली. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहेबराव अजाबराव मुकुंद (वय ५५, रा. काटी, ता. नांदुरा) यांचे शेत आरोपींच्या शेतालगत आहे….

Read More

विजेच्या धक्क्याने २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

मेहकर : घरातील कुलरमध्ये पाणी टाकत असताना विद्युतप्रवाहाचा जोरदार धक्का लागल्याने २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी शहरातील रामनगर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव शिंदे (वय २४) हा युवक गुरुवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास घरी जेवण करत होता….

Read More
error: Content is protected !!