उसनवारीचे पैसे मागितल्याने मारहाण; चौघांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल!

मलकापूर :- उसनवारीचे राहिलेले पैसे परत मागण्यासाठी गेल्यानंतर चार जणांनी शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रेमसुख चांगो काकर (रा. संताजी नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रकाश किसन लवटे याला त्यांनी उसनवारीने पैसे व…

Read More

मलकापूर तालुक्यातील हरसोडा येथे १७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा!

मलकापूर : – तालुक्यातील हरसोडा येथे १७ वर्षीय युवकाने घरात गळफास घेतल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण संजय अढाव (वय १७, रा. हरसोडा ता. मलकापूर) हा इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. ५ मार्च रोजी दुपारी सुमारे १.३० ते २.१५ वाजण्याच्या…

Read More

नॅशनल हायस्कूलसमोर चाकू दाखवत दहशत; दोघांविरुद्ध गुन्हा!

खामगाव : – शहरातील नॅशनल हायस्कूलसमोर चाकू दाखवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ६ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी गौतम मोहन इंगळे (रा. वरखेड खुर्द, ता. शेगाव) यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, नॅशनल हायस्कूलसमोरील रस्त्यावर काही तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे…

Read More

नांदुरा जवळ 30 प्रवासी असलेल्या धावत्या खासगी बसला आग! प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाश्यांचा जीव

  नांदुरा :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर इंदोरहून अकोलाकडे जात असलेल्या एका धावत्या खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी नांदुरा परिसरात घडली. चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ३० प्रवाशांना वेळीच खाली उतरवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. माहितीनुसार, NL 07 B 0694 क्रमांकाची खासगी बस इंदोरहून अकोलाकडे प्रवास करत होती. नांदुरा जवळ येताच बसमधून…

Read More

अब्दुल हमीद चौकातील दगडफेक प्रकरणात पत्रकारांना हटविले; अप्पर पोलीस अधीक्षक श्रोनिक लोढा यांची पत्रकारांवर अरेरावी; बुडाखालील अंधार लपवण्यासाठी पत्रकारांना हटविले

मलकापूर : शहरातील अब्दुल हमीद चौक परिसरात किरकोळ कारणावरून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊन दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या घटनेचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अप्पर पोलीस अधीक्षक श्रोनिक लोढा यांनी घटनास्थळावरून हटविल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित…

Read More

मलकापूरच्या अब्दुल हमीद चौकात क्षुल्लक कारणावरून दोन समाजात दगडफेक; पोलिसांचा मोठा बंदोबस्त! परिसराला छावणीचे स्वरूप

मलकापूर : – शहरातील अब्दुल हमीद चौक परिसरात लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, किरकोळ वादातून काही जणांमध्ये वाद वाढत गेला आणि त्यानंतर परिसरात दगडफेक झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या संख्येने अब्दुल हमीद चौक परिसरात जमा झाले होते. त्यामुळे परिसरात काही…

Read More

मलकापुरात कथित अनैतिक प्रकाराच्या संशयावरून महिलेला मारहाण; नागरिकांच्या संतापामुळे परिसरात तणाव

  मलकापूर :- शहरातील मध्यवर्ती वस्तीत कथित अनैतिक व्यवहार सुरू असल्याच्या संशयावरून संतप्त नागरिकांनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना बुधवारी (५ मार्च) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहितीनुसार, शहरातील गजबजलेल्या भागातील एका खासगी इमारतीत राहणाऱ्या महिलेच्या घरात काही दिवसांपासून बाहेरून महिलांना बोलावले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू होती….

Read More

बीबी येथे शिक्षकाच्या घरात दिवसा घरफोडी; आरोपीस रंगेहाथ अटक

दुसरबीड : बीबी येथे शिक्षकाच्या बंद घरात दिवसा घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला घरातच रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले. ही घटना ४ मार्च रोजी दुपारी घडली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीबी येथील रहिवासी तथा खापरखेड येथील शाळेचे मुख्याध्यापक सुर्यकांत नंदाजी कांगणे हे ४ मार्च रोजी सकाळी शाळेत गेले होते. त्यांच्या…

Read More

आईशी शेवटचा संवाद… आणि समोरच उडी; ३९ वर्षीय युवकाची हृदयद्रावक आत्महत्या

चांडोळ (ता. बुलढाणा) : आईला “हा आपला शेवटचा संवाद आहे” असे फोनवर सांगितल्यानंतर काही क्षणांतच आई-भावाच्या डोळ्यादेखत आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन ३९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना धाड परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धाड ता. बुलढाणा येथील रहिवासी ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ (वय ३९) यांची धाड येथील भाग क्रमांक-१, गट क्र….

Read More

मलकापूर बसस्थानक चोरट्यांचे माहेरघर? बसमध्ये चढताना ५० हजारांची चोरी

  मलकापूर : शहरातील बसस्थानक परिसरात पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आली असून बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने प्रवाशाच्या खिशातील ५० हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. बसस्थानक परिसरात वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे हा परिसर चोरट्यांचे माहेरघर बनल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद वशीम मोहम्मद मुशीर (वय ३२) रा. इदगाह प्लॉट,…

Read More
error: Content is protected !!