मलकापुरात भरधाव दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली; 21 वर्षीय युवकाचा मृत्यू, एक जखमी
मलकापूर : – भरधाव वेगाने चालविलेल्या दुचाकीचे नियंत्रण सुटून पुलाच्या कठड्याला धडक लागल्याने 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर मागे बसलेला युवक जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जखमी युवकाच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदित्य प्रदीप कुधळे (वय 20, रा. आंबेगाव रोड, ता. जाफ्राबाद, जि….
