चक्कर येऊन पडल्याने ६० वृद्धाचा व्यक्तीचा मृ-त्यू, स्टेट बँक रोडवरील घटना!
बाळापूर : – शहरातील स्टेट बँक रोडवरील शहा मेडिकल्सजवळ शुक्रवारी (दि. २४ जानेवारी) सकाळी ६० वर्षीय वृद्धाचा चक्कर येऊन पडल्याने मृ-त्यू झाल्याची घटना घडली, घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. बाळापूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृ-त-दे-ह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, बाळापूर येथे पाठविण्यात आला. मृ-त व्यक्तीची ओळख पटली…
