एच.डी.एफ.सी बॅक मॅनेजर ची अरेरावी प्रजासत्ताकदिनी बॅकेसमोरच कॅंन्सर ग्रस्तांसमवेत आमरण उपोषणाचा शिवसेना (उ.बा.ठा) चा इशारा
मलकापूर :- मोताळा तालुक्यातील जयपूर कोथळी येथील निर्मला सोपान दाते, मुलगा अमोल सोपान दाते यांनी जयपूर कोथळी शिवारातील गट नंबर 509,170 वर एचडीएफसी बँकेतून दि. 31 ऑगस्ट 2018 रोजी 3,15,000/- तिन लाख पंधरा हजार रुपये कर्ज घेतले होते त्या प्रकरणी एचडीएफसी बँकेने तलाठी यांना लेखी पत्र देऊन गट नंबर 509 व 170 वर बोजा चढविला…
