गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! मलकापूर शहरातून अनंत चतुर्थीला गणरायाला पारंपरिक वाद्यांच्या गजरात निरोप
मलकापूर 🙁 दिपक इटणारे ) “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…” अशा भावनिक जयघोषात मलकापूर शहराने अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. डोळ्यांत अश्रू, ओठांवर बाप्पाचे नाव आणि हृदयात भक्तिभाव अशी सगळीच वातावरण निर्मिती झाली होती. एकीकडे विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजराने वातावरण दुमदुमले होते तर दुसरीकडे “बाप्पा पुन्हा येणार” या भावनेने भक्तांच्या…
