बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, नांदुरा येथील घटना!
नांदुरा : – नांदुरा शहरातील दुर्गा नगर येथे बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश हरीश भुतडा (वय १८) या युवकाने स्वतःच्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच त्याचे काका राजेश…
