अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल,सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विहिरीत उडी घेऊन..
बुलढाणा : बुलढाणा तालुक्यांतील एका अल्पवयीन मुलीने सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विहिरीत उडी घेऊन आपली जिवन यात्रा संपवली ही घटना १० जुलै रोजी बुलढाणा शहरातील चैतन्यवाडीत परीसरात घडली. मृत मुलीचे नाव कोमल संदीप सुसर असे नाव आहे. बुलढाणा तालुक्यातील शिरपूर येथील संदीप सुसर हे मुलांच्या शिक्षणासाठी बुलढाणा शहरात राहतात. त्यांची कोमल ही मुलगी दहाव्या…
