कार ट्रॅक्टरला धडकल्याने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
खामगाव : प्रतिनिधी – भरधाव कार ट्रॅक्टरला धडकल्याने झालेल्या अपघातात एका २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खामगाव – शेगाव रोडवरील वसंत महाराज अन्नकुटीजवळ शनिवारी रात्री साडेआठ वाजता दरम्यान घडली. अंशदीप सतपालसिंह सलुजा (वय २२, रा. लक्कडगंज, खामगाव) असे मृताचे नाव आहे. त्याचे शेगाव रोडवर हॉटेल असून. या हॉटेलमध्ये जात होता. त्यावेळी समोर…
