डी. ई. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज दाताळा येथील नाविन्यपूर्ण विज्ञान उपकरणांची राष्ट्रीय स्तरावर
मलकापुर (दाताळा) :- ग्रामीण भागातील घवघवीत यश प्राप्त करणारी आणि विद्यार्थ्यांना शिस्तप्रिय कौशल्यवान बनवणारे शाळा म्हणजे डी.ई.एस. हायस्कूल नेहमीच चर्चेत असते आणि शाळेमधील विद्यार्थी नवनवीन उपक्रम करत असतात त्यामुळे देश पातळीवर तालुक्याचे तसेच जिल्ह्याचे नाव रोशन करतात. यातच आणखी भर पडली ती अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत अटल इनोवेशन मिशन व नीती आयोग द्वारा आयोजित अटल…
