पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!
मलकापूर , १५ ऑगस्ट: पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या उन्मेषात साजरा करण्यात आला. एनसीसी शाखेने राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी परेडचे नेतृत्व केले. या सोहळ्याला उपस्थित प्रमुख पाहुणे गुजराती समाज अध्यक्ष तथा संत जलाराम सेवा समिती सचिव श्री चंद्रकांत हरजीवनदास पोपट यांच्या हस्ते…
