आम्ही पोलीस आहोत; तुमचे अंगावरील दागिने काढून ठेवा, तोतया पोलिस बनून महिलेकडून 2 लाख 65 हजाराचे सोन्याचे दागिने लुटले!
भुसावळ (प्रतिनिधी): भुसावळमध्ये दोन भामट्यांनी पोलिस असल्याचे सांगून एका महिलेची २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केली. ही घटना ५ डिसेंबर रोजी, दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाजवळील बस स्थानकाजवळ घडली.गुरुवारी सकाळी ९ वाजता वसंत जगन्नाथ पाटील (वय १९, आदर्श गल्ली, भुसावळ) आपल्या सोबत असलेल्या महिले सोबत दुचाकीने दीपनगर येथून जात असताना, दोन…
