Headlines

अज्ञात वाहनाच्या कटमुळे दुचाकीस्वार ठार; धोंडव नाल्याजवळ भीषण अपघात; रस्त्यालगतच्या झाडाझुडपांमुळे अपघातांचा धोका वाढला

वरवट बकाल : एकलारा ते काटेल मार्गावर धोंडव नाल्याजवळ अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला कट मारल्याने झालेल्या भीषण अपघातात दानापूर येथील ४० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दानापूर येथील श्रीकृष्ण पुरुषोत्तम गाळकर (वय ४०) हे एमएच २८ एल २८९७ क्रमांकाच्या दुचाकीने वडगाव-दानापूरकडे…

Read More
error: Content is protected !!