दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, धुपेश्वर येथील पूर्णा नदी पात्रातील घटना!
मलकापूर : तालुक्यातील श्री क्षेत्र धुपेश्वर येथील पूर्णा नदीपात्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि. 13 जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर तालुक्यातील श्री क्षेत्र धूपेश्वर येथील पूर्णा नदीपात्रावरील वॉटर सप्लाय येथे ठेकेदारीत मजुरीने काम करणाऱ्या दोन युवकांचे आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास…
