विद्या विकास विद्यालय वाकोडी इयत्ता 10 वी चा निकाल 99.21%
मलकापूर – येथून जवळच असलेल्या विदया विकास माध्यमिक विद्यालय वाकोडी शाळेचा इयत्ता 10 वी चा निकाल 99.21 लागला आहे. यावर्षी विद्यालयातून इयत्ता 10 चे एकूण विद्यार्थी 128 एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 127 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण 99.21% आहे. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांत प्रथम क्रमांक कु. समीक्षा पांडुरंग महासागर हिने…
