मलकापूरकरांनो पाणी जपून वापरा, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दहा दिवसांचा लागू शकतो कालावधी, वीजपुरवठा खंडित झाल्याने मलकापूरकरांवर जल संकट
मलकापूर (प्रतिनिधी) – पाच दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटात वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी पाण्याची उचल व जलशुध्दीकरण केंद्र प्रभावित झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी मलकापूर शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.आशिष बोबडे यांनी केले आहे. नगर परिषदेच्या धुपेश्वर येथील पंपिंग स्टेशनला…
