चोरीच्या उद्देशाने रात्रीच्या अंधारात संशयास्पदरित्या भटकणाऱ्यावर गुन्हा दाखल, महाळुंगी येथील घटना!
नांदुरा : ग्राम महाळुंगी येथे २ व ३ ऑक्टोबरच्या रात्री संशयास्पदरित्या भटकणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आमिर खान अहमद खान (वय २९) रा. नवाबपुरा नांदुरा हा महाळुंगी येथे अंधारात स्वतःला लपवून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने आढळून आला.पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. आरोपीची झडती घेतली…
