Headlines

पूर्णा नदीतून अवैध रेतीची वाहतूक; टिप्पर मालकास एक लाखाचा दंड! महसूल विभागाची कारवाई

  नांदुरा :- पूर्णा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने कठोर कारवाई करत टिप्पर मालक व चालकावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. २७ डिसेंबर रोजी डीघी येथे तहसीलदार श्रीशैल वट्टे व तलाठ्यांनी ही कारवाई केली होती. त्या वेळी, टिप्परमध्ये दोन ब्रास रेती वाहतूक करत असल्याचे आढळून आले. याबाबत टिप्परमालकाकडून ४१ हजार ७००…

Read More

अवैध देशी दारू विक्रेत्यावर नांदुरा पोलिसांची कारवाई.. एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

  नांदुरा :- निमगाव येथे सार्वजनिक रोडवर घरासमोर अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर २ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता पोलिसांनी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे देविदास अंबादास जामोदे (वय ४४) याला ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत ९० मिलीच्या देशी दारूच्या २० सीलबंद बाटल्या, १००० रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि वायरची थैली जप्त करण्यात आली. आरोपीवर…

Read More

दवाखान्यात जाते सांगून घरी परतलीच नाही, नांदुरा तालुक्यातील 19 वर्षीय युवती बेपत्ता!

  नांदुरा : तालुक्यातील निमगाव येथील १९ वर्षीय युवती साक्षी पुंडलिक खैरे ही २७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दवाखान्यात जाण्याच्या कारणाने घरातून बाहेर पडली. मात्र ती घरी परतली नाही, अशी हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी २८ डिसेंबर रोजी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.साक्षीचा रंग गोरा, उंची ५ फूट, सडपातळ बांधा असून, ती दवाखान्यात जाताना पिवळ्या…

Read More

शेलगाव मुकुंद-कोलासर रोडवर अपघात, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नांदुरा तालुक्यातील घटना!

नांदुरा:- शेलगाव मुकुंद ते कोलासर रोडवर झालेल्या अपघातात जिगाव येथील अविनाश रमेश तायडे (वय २३) याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.१६ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातानंतर अविनाश याला नातेवाईकांनी तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या प्रकरणी डॉक्टर जयमाला राजपूत यांच्या सूचनेनुसार कक्षसेवक किशोर अजवसांडे यांनी पोलिसांत…

Read More

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त अजित कॉन्व्हेन्ट, चांदूर बिस्वा येथे विविध विद्यार्थीभिमुख कार्यक्रम संपन्न..

  नांदुरा :- 22 डिसेंबर National Mathematics Day म्हणजेच ‘राष्ट्रीय गणित दिवस’ हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला होता. त्यांचा जन्मदिवस ‘गणित दिन’ म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांनी फक्त नी फक्त गणितालाच वेगळी ओळख दिली नाही, तर त्यांनी अशी काही प्रमेय आणि सूत्र दिली ज्यांचा…

Read More

नांदुऱ्यात वीजचोरी; बुलढाणा भरारी पथकाची कारवाई, तीन ग्राहकांना ३.४२ लाखांचा दंड!

  नांदुरा :- शहरात वीज वितरण कंपनीच्या बुलढाणा येथील भरारी पथकाने वीज चोरी करणाऱ्या तिघा ग्राहकांवर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तीन लाख ४२ हजार ८४० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.११ डिसेंबर रोजी झालेल्या या कारवाईत तुळशीराम बाबूसा बासोडे यांना ३,२९९ युनिट वीजचोरीबद्दल ८४,१०० रुपये दंड करण्यात आला. काशिनाथ श्यामराव तायडे यांना ५,०२१ युनिट…

Read More

जेवणाच्या वादातून पत्नीस मारहाण, पतीविरुद्ध गुन्हा दाखल; नांदुरा तालुक्यातील घटना!

मोताळा (जि. बुलढाणा) : नांदुरा तालुक्यातील गोसिंग येथे पतीने दारूच्या नशेत पत्नीला जेवण बनविले नसल्याच्या कारणावरून मारहाण केली. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोसिंग येथील रहिवासी आशाबाई बाबुराव शेगर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पतीने, बाबुराव नाना शेगर यांनी, दारू पिऊन…

Read More

विदर्भ लाईव्हने भूमिपूजनाचे चालवलेले भाग तंतोतंत खरे.. निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच विद्यमान आमदारांकडून मलकापूर – नांदुरा मतदार संघात भूमिपूजन, रावळ यांनी ही केला होता आरोप!

  ( उमेश ईटणारे ) मलकापूर: निवडणुकीच्या तोंडावर मलकापूर मतदारसंघात भूमीपूजनाचा एक नवा गाजावाजा करण्यात आला, पण यामागे निवडणुकीसाठी फक्त दिखाव्या बाजूने काम सुरू असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेस पक्षातून बंडखोरी केल्यानंतर अँड रावळ यांनी केलेल्या आरोपांमध्ये ५ वर्षांत जो विकास झाला, तो नगण्यच असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हाट्सएपवरून आणि सोशल मीडियावर मतदारांची याबद्दल नाराजी…

Read More

दिवाळीच्या काळात भेसळविरोधी विशेष मोहीम, नांदुऱ्यातून 149 किलो भेसळयुक्त खवा जप्त! अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

  बुलढाणा :- जिल्ह्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुग्धजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. नुकतीच, नांदुरा येथे भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून १४९ किलो खवा जप्त करण्यात आला. दिवाळीत मिठाई आणि गोडधोड पदार्थ तयार करण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु,…

Read More

शेतमजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर अपघातातील जखमींची नावे आली समोर.. अपघातात दोन महिला ठार तर 13 जखमी, नांदुरा – मलकापूर रोडवरील वडी येथील घटना!

  ( संदीप गावंडे )नांदुरा : महिला शेतमजुरांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या उभ्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्यामुळे दोन महिला शेतमजूर जागीच ठार तर 13 महिला जखमी झाल्याची घटना सकाळी 5.45 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील वडी येथे घडली. याबाबत सविस्तर असे की सध्या सोयाबीन काढणी, मका सोंगनी तसेच कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. शेतमजूर…

Read More
error: Content is protected !!