लग्नाचे स्वप्न दाखवून विधवा महिलेचे शोषण? १२ वर्षांच्या मुलाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन देत अत्याचाराचा आरोप
शेगाव : पतीच्या निधनानंतर मुलासह आयुष्याचा नवा आधार शोधणाऱ्या एका विधवा महिलेच्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या मुलालाही सांभाळतो’ असे आश्वासन देत जवळीक साधली आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप ३० वर्षीय महिलेने केला आहे. लग्नाबाबत विचारणा केली असता शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी…
