किरकोळ कारणावरून हाणामारी, परस्पर तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा; मोताळा तालुक्यातील घटना!

  मोताळा :- किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांत हाणामारी झाल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी भाडगणी येथे घडली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही कुटुंबांतील चार जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाडगणी येथील देवचंद नत्थू वाढे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची गावशिवारात गट क्र. २२२ मध्ये शेती आहे. ते शेतात गेले असता शेतशेजारील…

Read More

दुचाकी वरून जाणाऱ्या दोन दुचाकी चालकांवर बिबट्याचा हल्ला, दोघे गंभीर जखमी, बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

मोताळा :- रोहिनखेड ते उबालखेड मार्गाने जाणाऱ्या दोन दुचाकी चालकांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना 6 ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की दुपारच्या सुमारास रोशन सुरपाटणे हा दुचाकीने रोहिनीखेड ते उबालखेड मार्गाने दुचाकीने जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो…

Read More

अल्पवयीन मुलीशी लग्न लावून देत अत्याचार,चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल! मोताळा तालुक्यातील घटना

मोताळाः एका अल्पवयीन मुलीशी लग्न लावून देत अत्याचार केल्याची घटना १ जानेवारी २०२३ ते २६ सप्टेंबर २०२४ दरम्यान मोताळा तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या जबाबावरून चार जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील एका गावातील एका १६ वर्षीय मुलीने बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात उपचार घेत असतांना दिलेल्या जबाबानुसार…

Read More

घर बांधकामासाठी पैसे आणण्यासाठी विवाहितेचा दोन वर्ष छळ; सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

मोताळा: हुंड्यासाठी एका २६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची घटना दि. १० जानेवारी २०२२ ते २ एप्रिल २०२४ दरम्यान चिखली तालुक्यातील किन्होळा येथे घडली. याप्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील राजूर येथील कविता देविदास खरात या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती देविदास जयसिंग खरात, सासू निर्मला…

Read More

चित्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, रोहिणखेड येथील घटना!

  रोहिणखेड : हिंस्त्रप्राणी चित्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना काल दि ३० सप्टेंबर रोजी रोहिणखेड शिवारात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. बळीराम जगराम राठोड (वय ४०) असे जखमी इसमाचे नाव आहे. बळीराम राठोड हे रोहिणखेड येथून आपल्या दुचाकीने मित्रासोबत काल सोमवार ३० सप्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास नाईकनगरकडे जात होते.दरम्यान, त्यांच्यावर रोहिणखेड शिवारातील…

Read More

आग लाव्याने पेटवली सोयाबीनची सुडी, शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान! मेहकर तालुक्यातील घटना

मेहकर : तालुक्यातील परतापूर येथील राजेंद्र वाघ यांच्या शेतातील सोयाबीन सुडी अज्ञात आगलाव्याने पेटवून दिली ही घटना दि. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.राजेंद्र वाघ यांच्या शेतातील कामावरील गडी माधव खनपटे यांनी शेतातील सोयाबीन सुडी एकत्र करून ताडपत्रीने झाकून घरी परतले.सायंकाळी ७…

Read More

गोठ्याला आग,दोन गाई एका बैलाचा मृत्यू, शेती उपयोगी साहित्याचे नुकसान; मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळा :- तालुक्यातील महाळुंगी जहांगीर येथे गुरुवारी गोठ्याला आग लागून तीन गुरे दगावल्याची घटना – पहाटे घडली.संतोष बळीराम तिडके यांच्या गोठ्याला ही आग लागली.आगीत कोठ्यातील दोन गायी व एक बैल आगीत जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यासोबतच वाड्यातील ६० पिव्हीसी पाईप व शेती उपयोगी साहित्याचे नुकसान झाले.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार आणि तलाठी यांनी घटनास्थळी…

Read More

गळफास घेऊन 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या, मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळाः एका २५ वर्षीय युवकाने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ रोजी सप्टेंबर संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तरोडा येथे उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील तरोडा येथील महादेव सुखदेव वाकोडे यांनी बोराखेडी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की २४ सप्टेंबर रोजी त्यांचा पुतण्या सागर सहदेव वाकोडे (२५)…

Read More

क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण,आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल! मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील घटना

मोताळा – क्षुल्लक कारणावरून घरात अनधिकृत प्रवेश करून एका महिलेस चापटबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास धामणगाव बढे येथे घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील धामणगाव बढे येथील दीपाली विनोद कादेले यांनी धामणगाव बढे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास…

Read More

महिला लघुशंकेसाठी गेली तो तिथे आला….कंडोम चे पाकीट दाखवले अन् म्हणे मला तुझ्या सोबत करू दे.. मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा:- दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार करण्याचे प्रकार वाढत आहे. असाच एक प्रकार मोताळा तालुक्यातून उघडकीस आला आहे. लघुशंकेसाठी गेलेल्या २९ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना मोताळा तालुक्यातील अंत्री येथे 11 सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की पीडित महिला व तिचा…

Read More
error: Content is protected !!