मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 14 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, दोघे बचावले, मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळा :- तालुक्यातील जहागीरपुर येथील १४ वर्षीय तरुण मागील वीस तासापेक्षा अधिक कालावधीपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शोधून काढण्यात आला.काल संध्याकाळच्या दरम्यान दोन मित्रांसोबत गावाजवळच्या नदीवर पोहायला गेलेला कुणाल सिध्दार्थ इंगळे नदीमध्ये डुबला असल्याची शंका व्यक्त केली जात होती. कुणाल आणि त्याचे दोन्ही मित्र पोहतांना डुबले होते. त्यातील दोघे जण बचावले पण कुणाल दिसलाच नाही….

Read More

पोळ्याच्या दिवशी तीन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू, मृतांमध्ये मलकापूर तालुक्यातील दोघांचा तर मोताळ्यातील गुळभेली येथील एकाचा समावेश!

  मलकापूर/मोताळा / देवधाबा : पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने मलकापूर तालुक्यातील हरणखेड, देवधाबा आणि मोताळ्यातील गुळभेली येथे तिन्ही गावात पोळा भरलाच नाही.नदीमध्ये बैलांना धुण्यासाठी नेत असताना हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर व देवधाबा येथील प्रवीण काशिनाथ शिवदे या युवा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर हरणखेड येथील बाप-लेक बैल धुण्यासाठी…

Read More

नदीत पोहत असताना अचानक पूर आला, एक वाहून गेला तर दिघे बचावले, मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळा/ रोहिणखेडः नदीत पोहत असताना एक जण वाहून गेला तर तिघे जण बचावले ही घटना येथील नळगंगा नदीत सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली यामध्ये २५ वर्षीययुवक अनिसशहा मकसूद शहा वाहून गेला.रोहिणखेड येथील नळगंगा नदीत आज शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अनिसशहा मकसूद शहा, मोहमंद अफजल, बशीरशहा बाबाशहा, मोहमंद अयेसान मो. लुकमान पोहत…

Read More

कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून 37 वर्षीय युवकाची आत्महत्या! मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथील घटना

मोताळा :- कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून 37 वर्षीय शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना आज दि.21 ऑगस्ट रोजी स्वतःच्या शेतात एक वाजेच्या सुमारास घडली. सदर शेतकऱ्यांची आई शेतात गेल्यानंतर ही बाब उघडकीस आली.( साहेबराव शामराव बोराडे वय 37 वर्ष ) रा.कोल्ही गवळी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकरी हा कोल्ही गवळी येथे परिवारासह…

Read More

देवदर्शनावरून येत असताना विटांनी भरलेल्या ट्रकने दुचाकी स्वारास उडवले, दोघे गंभीर जखमी, बोराखेडी पोलिसात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा!

  मोताळा : राजूर येथून दर्शन घेवून परत येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना राजूर पुठ्ठा फॅक्टरी जवळ ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बोराखेडी येथील किष्णा शेषराव चव्हाण यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्यादीत म्हटले की, फिर्यादी व त्यांचा…

Read More

देवदर्शनावरून येत असताना विटांनी भरलेल्या ट्रकने दुचाकी स्वारास उडवले, दोघे गंभीर जखमी, बोराखेडी पोलिसात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा!

मोताळा : राजूर येथून दर्शन घेवून परत येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना राजूर पुठ्ठा फॅक्टरी जवळ ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बोराखेडी येथील किष्णा शेषराव चव्हाण यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्यादीत म्हटले की, फिर्यादी व त्यांचा मावसभाऊ…

Read More

सोयाबीन खरेदी केली “म्हणे नंतर पैसे देतो,राजूरच्या शेतकऱ्यांची चार लाखांची फसवणूक! पोलिसात गुन्हा दाखल

मोताळा : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. शेतकऱ्यांना ज्यादा दराचे आमिष दाखवून त्यांच्याकडून माल खरेदी केला जातो नंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली जाते अशीच एक घटना मोताळा तालुक्यात घडली आहे. राजूर येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन घेऊन त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना एक जुलै २०२३ रोजी समोर आली होती….

Read More

नळगंगा नदीपात्रात आढळला 51 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह, मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा :- नळगंगा नदीपात्रात एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना 3 जुलै रोजी गावातीलच एका व्यक्तीला दिसून आल्याने उघडकीस आली आहे.बाळू शिवराम देवकर रा. बोराखेडी असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी राजू टोकरे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू रमेश टोकरे यांनी बोराखेडी पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार २…

Read More

मोताळा ते मलकापूर मार्गांवरील दुकान फोडून जुन्या पाण्याच्या मोटारी लंपास,अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

मोताळा: तालुक्यातील शेलापूर येथील मोताळा ते मलकापूर मार्गावरील दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ७० हजार रुपये किंमतीच्या ३० जुन्या वापरत्या पाण्याच्या मोटारी लंपास केल्याची घटना २१ जून रोजी सकाळी उघडकीस आली. प्रकरणी २५ जून रोजी बोराखेडी पोलीसात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील चिराग प्रकाश होले यांचे शेलापूर येथील बस थांब्याजवळ…

Read More

शेतात बांधलेल्या वासरावर बिबट्याचा हल्ला; वासरू ठार, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

धामणगाव बढे : गुरांसोबत बांधून असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना धामणगाव बढेनजीक पांगरखेड शिवारात १६ जूनच्या रात्री घडली. १७ जून रोजी सकाळी वासराचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. माजी सरपंच दिनकर बढे यांच्या शेतात दोन बैल, गाय आणि एक वासरू बांधलेले होते. या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. बढे यांनी वासराचा शोध…

Read More
error: Content is protected !!