बावनबीरमध्ये दोन गट भिडले; परस्परविरोधी तक्रारींवर १२ जणांवर गुन्हे
बावनबीर : किरकोळ वादातून दोन गट आमनेसामने येत त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास बावनबीर येथे घडली. या घटनेनंतर दोन्ही गटांनी सोनाळा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. त्यावरून पोलिसांनी एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. पहिल्या प्रकरणात राजीकोद्दीन रियाजोद्दीन मिर्झा (४७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, इकबाल शेख नबु, शेख अफजल शेख…
