बसस्थानक परिसरातील पाच दुकाने फोडून रोकड चोरी; व्यापाऱ्यांत भीती!

वर्दडी बुद्रुक :- किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्दडी बुद्रूक येथे पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी चोरी करत बसस्थानक परिसरातील पाच दुकाने फोडून सुमारे ६४ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी पहाटे सुमारे २.४५ वाजताच्या सुमारास दुकाने लक्ष्य करत शटर…

Read More
error: Content is protected !!