मलकापुर शहर पोलिसांची मोठी कारवाई, गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनासह 85 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त!
मलकापूर:- पोलीस निरीक्षक श्री गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली मलकापुर शहर पोलीसांना नॅशनल हायवे 53 वरून भुसावळकडे जात असलेल्या एक आयशर ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली पोलीस दलाने तत्काळ कारवाईस प्रारंभ केला आणि माहीती दिल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात, व उपविभागीय…
