मलकापूरमध्ये धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा नियमभंग; अनधिकृत भोंगे काढण्यासाठी बजरंग दलाचे ठाणेदारांना निवेदन
मलकापूर : – महाराष्ट्र शासनाने धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरसंदर्भात घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील अनेक धार्मिक स्थळांवरून मोठ्या आवाजात प्रार्थना सुरू असतात. त्यामुळे दहावी-बारावीचे विद्यार्थी, उच्च…
