लाडक्या बहीण योजनेत दलाल सक्रिय,दलालांना आवर घालण्यासाठी चिखली तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन, आवर न घातल्यास शिवसेना स्टाईलने धडा शिकवणार
चिखली :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भगिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक दलाल सक्रीय झाले असून या दलालांना आपल्या कार्यालयामार्फत आवर घालण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने घडा शिकवणार असल्याचे निवदेन चिखली तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले आहे. चिखली तालुका…
