वायफर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव ट्रकची धडक, एक गंभीर जखमी समृद्धी महामार्गावरील घटना
मलकापूर पांग्रा : वायफर दुरुस्तीसाठी समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर भरधाव ट्रक आदळला यामध्ये तीनजण जखमी झाले असून त्यातील एकजण गंभीर जखमी झाला आहे ही घटना समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक ३३५ ५ वर २ जुलै रोजी घडली. ट्रेलर क्र. एमएच ४९ एटी ३१४८ चे वायफर बिघडल्याने समृद्धी महामार्गावर उभा होता यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रक…
