महादेवाच्या मंदिरातील दानपेटीवर चोरट्याची काळी नजर, कमळनाथ मंदिरातील दानपेटी चोरी! खामगाव तालुक्यातील घटना
खामगाव :- तालुक्यातील पिंपळगाव राजा हद्दीतील कमळनाथ येथील महादेव मंदिरात १६ डिसेंबर २०२४ रोजी अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे ६ हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सकाळी ७.३० वाजता ही बाब लक्षात आली, त्यानंतर देविदास पंढरी पाटील यांनी तत्काळ पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या घटनेने श्रद्धास्थळांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली…
