विद्यार्थ्यांच्या गुणदर्शन कार्यक्रमात भरघोस सहभाग
मलकापूर : दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, म्हैसवाडी येथे विद्यार्थ्यांचा ‘गुणदर्शन’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. निनिमा भुजाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सौ. निलिमा सजगुरु पोळ आणि अविनाश दत्तात्रय पांचाळ यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली. यासोबतच संतोश…
