सोनार समाज मेळाव्याला भरगच्च प्रतिसाद,समाज एकतेचा वाजला बिगुल, आगामी विधानसभा निवडनुकीत जास्तीत-जास्त सोनार समाज बांधव उमेदवार निवडुन आणण्याकरीता एल्गार!
मलकापुर :- सोनार समाज चॅरिटेबल ट्रस्ट या समाजसेवी संघाच्या वतीने दि.20 जुलै रोजी नांदुरा येथे भंव्य स्वरुपात सोनार समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी नांदुरा येथील सामाजिक एवंम उद्योजक अनंतराव उंबरकर यांनी भुषविले, अनंतराव यांचे अध्यक्षतेखाली मेळाव्याला सुरवात झाली,सर्व प्रथम मेळाव्याचे उद्घाटन ऑल ईंडीया सोनार फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष मोहनराव हिवरकर भोकरदन व मांन्यवरांच्या हस्ते…
