स्कूल ऑफ स्कॉलर्स बॅडमिंटन संघ जिल्हास्तरावर,शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्सचे वर्चस्व!
मलकापूरः- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा, तालुका क्रीडा संयोजक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन जनता कला वाणिज्य महाविद्यालय येथील बॅडमिंटन कोर्ट मलकापूर येथे करण्यात आले होते. यामध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स मुलींच्या बॅडमिंटन संघाने दोन्ही वयोगटात विजेतेपद पटकाविले. १४ व…
