मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथे मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा!

    मलकापूर :- दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दहीहंडी उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळी घिर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः दहीहंडी व श्रीकृष्णाच्या वेशभूषेत असलेल्या श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले .व नंतर पारंपारिक वाद्य ढोल -ताशे व लेझीम पथकासह शाळेतील विद्यार्थ्यां – विद्यार्थिनींनी “हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल…

Read More

उद्योजकाचे घरी लक्ष्मी पाणी भरी

  “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे” या उक्तीचे जिवंत उदाहरण म्हणजे श्री. ज्ञानदेव निनू पाटील उर्फ नानासाहेब पाटील. कष्ट, ध्येय आणि असीम परिश्रमाच्या जोरावर उद्योग आणि समाजसेवा क्षेत्रात यशस्वीपणे आपली ओळख निर्माण करणारे नानासाहेब पाटील हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. विदर्भातील तांदुलवाडी या छोट्याशा गावात २८ ऑगस्ट १९४६ रोजी जन्मलेल्या नानासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने…

Read More

निवेदनाची दखल न घेतल्याने उपजिल्हा रुग्णालयात मनसेचे “श्रद्धांजली” आंदोलन

मलकापूर:-गरीब रुग्णांचा आधार असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात चांगली सुविधा मिळावी, या आशेने आलेल्या रुग्णांना X-RAY टेक्निशियन उपलब्ध नसल्याने दिनांक 14 ऑगस्ट रोजी मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वात वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश उंबरकार यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु तब्बल पंधरा दिवस उलटूनही निवेदनाची दखल न घेतल्याने संतप्त मनसे सैनिकांनी X-RAY मशीन ऑफिस ला हार फुल…

Read More

मलकापुरात गोगा नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा, जय गोगा महाराज यांच्या नाम गजरात दुमदुमली मलकापूर नगरी!

मलकापूर – गोगानवमी उत्सव निमित्त मलकापूर शहरात निघालेल्या भव्य शोभायात्रा मध्ये गोगा महाराज यांची छडी ,प्रतिमा पूजन माल्यार्पण करून शोभायात्रा मध्ये सहभाग घेउन संत मंडळी यांचा आशीर्वाद मलकापूर नगर वासियांनी घेऊन सामाजिक समरसता भावाचे दर्शन घडवले. गोगा महाराज हे आपल्या देशातील थोर संत मधुन एक होतें खूप तेजस्वी संत होते. गोगा नवमी हा आपल्या धर्मा…

Read More

क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला मारहाण दाताळ्यातील डिईएस हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल!

मलकापूर: बसमध्ये चढल्यावर क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.या घटनेत जखमी मुलाच्या काकाने दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी आज रविवारी सायंकाळी दाताळ्यातील डिईएस हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मौजे पिंपळखुटा बु.. येथील अविनाश चंद्रशेखर मालठाणे हा विद्यार्थी शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास…

Read More

हर हर महादेवाच्या जयघोषात निघाली मलकापूरची सार्वजनिक कावड यात्रा, छ.शिवाजी नगर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते आयोजन

मलकापूर :- बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील छ. शिवाजी नगर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य अशा सार्वजनिक कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छ. शिवाजी नगर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक कावड यात्रेचे हे 13 वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री क्षेत्र धूपेश्वर येथील पूर्ण नदीचे जल घेऊन जवळपास एक…

Read More

मेंढळी,जवळा बाजार,बेलुरा येथील विद्यार्थ्यांच्या बस समस्या सोडविण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुखांसह पदाधिकारी व ग्रामस्थांचे आगार व्यवस्थापकांना निवेदन बस सुरळीत वेळेत सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा

मलकापुर:- नांदुरा तालुक्यातील मेंढळी,जवळा बाजार, बेलुरा येथील विद्यार्थ्यांना नांदुरा बस स्थानकावर बस सकाळी साडेनऊ वाजता व सायंकाळी पाच वाजता ची करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजनेसह शिवसेना पदाधिकारी व उपरोक्त तिन्ही गावातील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे केली आहे, दिलेल्या वेळेत बस सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिलेला आहे, निवेदनात नमूद केले आहे की, मलकापूर ते…

Read More

नूतन इंग्लिश स्कूलचा विनय जामोदे तालुका बुद्धिबळ स्पर्धेत विजयी

मलकापूर: क्रीडा व युवक सेवा सचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय १४ वर्षाखालील बुद्धीबळ स्पर्धा दिनांक २१ आणि २२ ऑगस्ट रोजी तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे पार संपन्न झाल्या या स्पर्धेचे उदघाटक डॉ गोविंद वाघ नायब तहसीलदार मलकापूर आणि तालुका क्रीडा संयोजक…

Read More

तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा स्कूल ऑफ स्कॉलर्सचे खेळाडू बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर

मलकापूरः- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तर शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये मलकापूर तालुक्यातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदविला. शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलांमध्ये श्रीहरी अकोटकर, १४ वर्षाखालील मुलींमध्ये…

Read More

दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयात मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना कार्यक्रम संपन्न!

मलकापूर :- दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर येथे दि. १२ ऑगस्ट २०१४ “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना” संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.प्रा.डॉ. राजेंद्रसिंह दिक्षीत सर (प्राचार्य, दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर) यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीकृष्ण उगले (नायब तहसिलदार, महसुल विभाग, मलकापूर), पारवे (योजना…

Read More
error: Content is protected !!