वडिलांच्या स्मरणार्थ धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त पत्रकारांना भारतीय संविधान व उद्देशिका वाटप
मलकापूर :- द पीपल्स बहुउद्देशीय संस्था मुबंई महाराष्ट्र संस्थे मार्फत देशात अनेक समज उपयोगी कार्यक्रमचे आयोजन केले जाते त्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अमरकुमार आनंद तायडे यांचे वडील कालकाथित आनंद तायडे यांच्या स्मरणार्थ दि.१२ ऑक्टोबर २०२४ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी निमित्ताने मलकापूर येथील रेल्वे स्थानकाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण…
