मराठी पत्रकार परिषद मलकापूर तालुकाध्यक्ष पदी नारायण पानसरे तर सचिवपदी शेख आबीद बागवान
मलकापूर :- पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ८३ वर्षे जुनी, पत्रकार संघटनांनी मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी सलग्नीत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या मलकापूर तालुका संघाची नुतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नारायण पानसरे तर सचिवपदी शेख आबीद शेख बशीर बागवान यांची आज ३० जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत अविरोध निवड…
