सिंदखेडराजा तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामांची व जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांचं ऑडिट करून दोषीवर कारवाईची आवश्यकता ?
सिंदखेडराजा :- प्रतिनिधी – सचिन खंडारे तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये उद्भवणाऱ्या पाणीटंचाई वर्मा करण्याकरता केंद्र शासन व राज्य शासनाने विविध योजनेच्या माध्यमातून नळ योजना सुरू करण्याकरता योजना सुरू केलेली आहेत, परंतु या योजना केवळ संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने फक्त कागदपत्रीच होत असून या माध्यमातून लाखो रुपये लाटण्याचे प्रकार समोर येत आहेत ,लाखो रुपयांची नळ…
