दगडफेकीच्या घटनेमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, जळगाव जामोद येथील घटना
जळगाव जामोद :- लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरात अगदी उत्साहाच वातावरण असतांना बुलढाणा जिल्यातील जळगाव जामोद येथून अतिशय संतापजनक बातमी समोर आली आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनाने ठरवलेल्या मिरवणूक मार्गावरून मिरवणूक जात होती. आधी विद्युत पुरवठा खंडित झाला नंतर गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली.ही घटना काल दि.17 रोजी जळगाव जामोद शहरातील वायली…
