चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; पाठलाग करून छेडछाड, चौघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा

सोनाळा :- कोचिंग क्लाससाठी प्रवास करणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा चालत्या बसमध्ये विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडितेचा पाठलाग करत बसमध्ये गैरवर्तन केल्याप्रकरणी चार युवकांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनी सोमवारी (दि. ८ जून) सकाळी…

Read More

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सहा महिन्यांची गर्भवती, तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा

सोनाळा : सोनाळा परिसरात अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर स्वरूपाचा अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध ठेवल्याचा आरोप मुख्य आरोपीवर करण्यात आला आहे. तसेच संबंधित प्रकरणात इतर दोन जणांनीही मुलीवर दबाव टाकून तिला आरोपीसोबत राहण्यास…

Read More

संत्राच्या बागेत नेऊन साडेचार वर्ष्याच्या चिमुकली सोबत नको ते केल, आरोपीला अटक; सोनाळा येथील घटना!

  सोनाळा (टूनकी) :- शिवारातील एका संत्रा बागेत ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता साडेचार वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेचे वडील हे शेतात रखवालदार म्हणून कार्यरत आहेत. याच दरम्यान मध्यप्रदेशातील डोईफोडीया येथील २१ वर्षीय सुनिल कालूसिंग निगवाले…

Read More
error: Content is protected !!