मलकापूर मतदानात शेवटच्या तासात तब्बल उछाल! 74.04% टक्क्यांवर मतदानाची घोडदौड
मलकापूर:- मलकापूर नगरपालिका निवडणुकीत यंदा मतदारांनी बदलाची उमेद दाखवत मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली. दिवसाभरात शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने मतदान होत असताना, शेवटच्या तासात मतदारांनी अक्षरशः धडाकाच उडवला. चार वाजेपर्यंत केवळ 56% मतदान झाले होते; परंतु संध्याकाळी अवघ्या एका ते दीड तासांत तब्बल 18.04% मतदानाची भर पडली आणि एकूण मतदानाचा आकडा सरळ 74.04% वर…
