Headlines

vidharbh

टाकळी वाघजाळ येथे 29 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या!

मोताळा : – तालुक्यातील टाकळी वाघजाळ येथे एका 29 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी उघडकीस आली. अंकुश प्रल्हाद हरमकार असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हरमकार यांनी त्यांच्या घरातील खांबाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. घटनेची…

Read More

नाकाबंदीत कारमधून धारदार गुप्ती जप्त; युवक पोलिसांच्या ताब्यात!

देऊळगाव राजा :- पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान एका कारमधून विनापरवाना धारदार गुप्ती आढळून आल्याने एका युवकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सुमारे 1 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 9 मार्च रोजी सायंकाळी देऊळगाव राजा-सिंदखेड राजा मार्गावरील जनता सेवा जिनिंगसमोर करण्यात आली. पोलिस संशयित वाहनांची तपासणी करीत असताना एमएच 12 जीएफ- 8067…

Read More

मेहुणाराजा येथे दुकानात घुसून महिलेला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा!

देऊळगाव राजा : – तालुक्यातील मेहुणाराजा येथे दुकानात घुसून एका महिलेला धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना 8 मार्च रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रिती बाबासाहेब नांदवे (वय 28, रा. दगडवाडी, ता. देऊळगाव राजा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार उद्धव उत्तम सुरडकर (वय 34…

Read More

मलकापूर जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील झाडे तोड प्रकरण; चौकशीची मागणी, प्रहारचा आंदोलनाचा इशारा

मलकापूर : शहरातील पाणी पुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील हिरवीगार मोठी झाडे कोणतीही परवानगी न घेता कापण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतरही दोन दिवस उलटून न.प. प्रशासनाकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याने संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती…

Read More

मलकापूर बसस्थानकात लागलेली आग अग्निशमन दलाच्या तत्परतेने आटोक्यात; मोठा अनर्थ टळला!

मलकापूर : – येथील बसस्थानक परिसरात मंगळवारी (दि. 10 ) रात्री सुमारे 9.10 वाजताच्या सुमारास कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार दीपक ईटणारे व उमेश ईटणारे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. माहिती…

Read More

सापाला जीवदान देताना सर्पमित्राचा मृत्यू; रुग्णवाहिकेवर नातेवाइकांचे गंभीर आरोप!

खामगाव :- पकडलेला साप जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामगावजवळील जनुना येथे सोमवारी (दि. 9 ) दुपारी घडली. मंगेश प्रकाश कांबळे (वय 32 ) असे मृतक सर्पमित्राचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात पकडलेला साप सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी मंगेश कांबळे हे जनुना तलाव परिसरात गेले होते. यावेळी सापाने अचानक त्यांना दंश केला….

Read More

अंत्री येथे 24 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या!

मोताळा : – तालुक्यातील अंत्री येथे 24 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. 9 ) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेजस मोहन जवरे (वय 24, रा. अंत्री) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत रविदास जवरे यांनी पोलिसांत माहिती दिली. रविवारी…

Read More

दशक्रिया विधीदरम्यान मधमाशांचा हल्ला; २५ ते ३० जण जखमी!

मेहकर :- तालुक्यातील हिवरा आश्रमजवळील रायपूर परिसरात दशक्रिया विधीसाठी गेलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना रविवारी (दि.8 ) सकाळी घडली. या घटनेत सुमारे 25 ते 30 जण जखमी झाले असून काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर येथील हभप. विठ्ठल महाराज काळे यांचे 27 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते….

Read More

महिलांशी गैरवर्तन रोखल्याचा राग; अॅड. संचेती यांच्यावर मलकापूर रेल्वेस्थानकात कटरने हल्ला!

मलकापूर : – शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्सचे संचालक अॅड. अमरकुमार संचेती यांच्यावर मलकापूर रेल्वे स्थानकात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सोमवारी (दि. 9 ) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. जखमी संचेती यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. संचेती हे…

Read More

ट्रीपला जाऊन येतो म्हणत घरातून निघाला; तळणीचा ३० वर्षीय तरुण दुचाकीसह बेपत्ता!

  मोताळा :- ट्रीपला जाऊन येतो असे सांगून घरातून निघालेला ३० वर्षीय तरुण दुचाकीसह बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील तळणी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तळणी येथील जनार्धन गणपत कुयटे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा गजानन जनार्धन कुयटे (वय…

Read More
error: Content is protected !!