समृद्धी महामार्गावर इर्टिका कार आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी
देऊळगाव राजा : समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. छोट्यामोठ्या चुकांमुळे मोठमोठे अपघात समृद्धी मार्गावर घडत आहे. असाच एक मोठा भीषण अपघात जालना जिल्ह्याच्या हद्दीत २८ जूनच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला आहे. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर रित्या जखमी झाले असल्याची माहिती आहे.नागपूरवरून मुंबईकडे जाणारी इर्टिका आणि डिझेल भरून…
