व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षण- प्राचार्य डॉ. अनिल खर्चे
मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथे व्यावसायिक अभ्यासक्रम हा पदविका, पदवी व पदवीत्तर यामध्ये सिव्हील अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, कॉम्पुटर अभियांत्रिकी व इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी या विविध विभागात उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार वार्षिक…
