गळफास घेऊन 22 वर्षीय विवाहित महिलेची आत्महत्या, मलकापूर तालुक्यातील वडोदा येथील घटना!
मलकापूर : एका २२ वर्षीय विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रोजी तालुक्यातील वडोदा येथे घडली. याबाबत रुग्णालयातील कक्ष सेवकांच्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद रविवारी केली. मृत महिलेचे नाव तमन्ना शेख वसीम असे आहे. शनिवारी या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार सासरच्या मंडळींच्या लक्षात आल्यानंतर विवाहितेला खासगी…
