असं काय घडलं की 16 वर्षाच्या दुर्गेशने एवढे टोकाचे पाऊल उचलले, मलकापूर शहरातील घटना!
मलकापूर:- अल्पवयीन तरुणाने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शहरातील हनुमान नगर येथे उघडकीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की ( दुर्गेश अतुल चोपडे वय 16 ) वर्ष रा. हनुमान नगर या तरुणाने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्गेश चे वडील घरी आल्यानंतर…
