वक्त आने दे करा देंगे अपने हदो का हिसाब, कुछ तालभ भी खुद को समंदर समझ बैठ है; भाजपाकडून पुन्हा चैनसुख संचेती यांना उमेदवारी जाहीर; पुन्हा तीच लढत

मलकापूर ( उमेश इटणारे ):- भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली होती मात्र त्यामध्ये मलकापूरचे नाव नसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र भाजपाने आपली दुसरी यादी जाहीर केली या मध्ये मलकापूर मतदारसंघातून माजी आमदार चैनसुख संचेती यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. आता पुन्हा आमदार राजेश एकडे व चैनसुख संचेती तीच लढत होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!