माऊलीनगर परिसरात धक्कादायक घरफोडी; चोरट्यांनी कारसह मुद्देमाल केला लंपास! शेगांव शहरातील घटना
शेगाव :- शहरातील माऊलीनगर भागात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंसह घरासमोर उभी असलेली कारही चोरून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, वान प्रकल्पात लेखापाल म्हणून कार्यरत असलेले धीरजकुमार हे ७ फेब्रुवारी रोजी घराला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेरगावी…
