दुकानदारांसाठी इशारा; वस्तू परत घेण्यास नकार दिल्यास होऊ शकतो दंड व कारावास!

  ( वृतसंस्था ) नवी दिल्ली: ‘राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन’ नुकताच साजरा झाला. या निमित्ताने ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील एक महत्त्वाचा हक्क म्हणजे “पसंत न पडलेली वस्तू दुकानदारास परत देण्याचा अधिकार.”अनेकदा दुकानदार “एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही” अशा प्रकारच्या सूचना लावतात. मात्र, असे करणे बेकायदेशीर आहे. ग्राहक संरक्षण कायदा-२०१९…

Read More

ढाब्या समोर उभा असलेला ट्रक चोट्यांनी पळविला, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

  अकोला :- अकोल्यातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर २० डिसेंबर रोजी एका ढाब्यासमोर उभा केलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात २३ डिसेंबर रोजी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस ट्रकचा शोध घेत आहेत. शिवाजी नगर, शिवणी परिसरातील रहिवासी भारत मानीकराव मुरुमकार यांनी एम एच ३० बीडी ६४०६ क्रमांकाचा ट्रक…

Read More

रस्ता खचल्याने दुर्दैवी अपघात; तीन भावंडांपैकी एकाचा मृत्यू, देऊळगावराजा तालुक्यातील घटना

देऊळगावराजा (खल्याळ): गव्हाण शिवारात रस्ता खचून तीन सख्खे भाऊ मलब्याखाली अडकण्याची दुर्दैवी घटना २५ डिसेंबर रोजी घडली. या घटनेत दोन भावांना सुखरूप वाचवण्यात यश आले, मात्र एका भावाचा मृत्यू झाला.डोलखेड येथील डोईफोडे कुटुंबातील बद्री (४०), संदीप (३८), आणि दिलीप (३२) हे तीन भाऊ खल्याळ गव्हाण ते सिनगाव जहागीर रस्त्यावर शेतसिंचनासाठी पाईपलाईनच्या लिकेजमध्ये छडी टाकण्याचे काम…

Read More

पुलावरून लक्झरी बस कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही, बाळापूर-पारस फाट्यावरील भिकुनखेड पुलावरील घटना!

  खामगाव : अकोला जिल्ह्यात बाळापूर-पारस फाटादरम्यान असलेल्या भिकुनखेड पुलावरून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता खासगी लक्झरी बस खाली कोसळली. या बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.अयोध्येहून दर्शन घेऊन परतणारी लक्झरी बस (क्रमांक एमएच ३७ बी ४९९९) भुसावळमार्गे वाशिमकडे जात होती. भिकुनखेड पुलावर कठडे नसल्यामुळे बस थेट नदीपात्रात कोसळली. घटनेची माहिती…

Read More

लक्झरीला ट्रकची धडक, ६ प्रवासी गंभीर जखमी, खामगाव येथील घटना!

  खामगाव :- अकोला मार्गावरील शासकीय धान्य गोदामाजवळ भीषण अपघात झाला. प्रवासी बसविण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या लक्झरीला (क्र. एमपी ०९ पीए ०८४९) भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (क्र. एडी-३९ व्हीए ७८७८) ला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात लक्झरी पलटी होऊन चालकासह ६ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. रापीका पवन पाटीदार (३५) सुलोचना किसनरावजी ठाकरे (५०) अशोक…

Read More

चोरी गेलेल्या 14 मोबाईलचा शोध; खामगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!

  खामगाव :- शहर पोलिसांनी C.E.I.R वेबसाईटच्या मदतीने चोरीस गेलेल्या आणि हरविलेल्या १४ मोबाईलचा (किंमत १.५० लाख) शोध लावून त्यांचे मूळ धारकांना परत केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सदर मोबाईल जालना, अकोला, बुलढाणा येथून जप्त करण्यात आले. २५ डिसेंबर रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोबाईल…

Read More

दिव्यांग युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, देऊळगाव राजा येथील घटना!

  देऊळगाव राजा : शिवाजीनगर परिसरातील २२ वर्षीय दिव्यांग युवक संदीप साबळे याने वैफल्यग्रस्त अवस्थेत स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. संदीपने घरात कोणी नसताना गळफास घेतला. त्याची आई घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. दोन वर्षांपूर्वी अपघातामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते, त्यामुळे तो सतत…

Read More

सुळे गावातील 68 वर्षीय मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता

सुळे (ता. मुक्ताईनगर): गावातील समाधान निना रत्नपारखी (सोनार) (वय 68) हे सकाळपासून घरातून कोणालाही न सांगता निघून गेले आहेत. ते मनोरुग्ण असून स्वतःची ओळख सांगण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या हरवल्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत. समाधान निना रत्नपारखी यांची उंची 4 फूट 6 इंच असून रंग सावळा आहे. त्यांचे केस बारीक व पांढरे आहेत. हरवण्याच्या वेळी त्यांनी फिकट…

Read More

भरधाव दुचाकीची ऑटोला धडक, ऑटो उलटून चालकासह पाच जखमी, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : भरधाव पल्सर मोटरसायकलने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन पाच जण जखमी झाले. हा अपघात २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी बोदवड रोडवरील टॉवरजवळ घडला.पल्सर चालक सोपान कांडेलकर यांच्या निष्काळजीपणामुळे रिक्षातील प्रवासी अलका निकम, कैलास निकम, सुरेश अढाव, शोभा भगत, अनिता वराडे आणि रिक्षाचालक अशोक वराडे जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर…

Read More

वायरोप तुटल्याने मजुराचा जीव गेला; विहिरीचे खोदकाम करत असतांना दुर्घटना, संग्रामपूर तालुक्यातील घटना!

  संग्रामपूर : – तालुक्यातील पळशी झाशी शिवारात विहिरीचे खोदकाम करताना मोठी दुर्घटना घडली. खोदलेल्या मातीने भरलेला लोखंडी टप क्रेनच्या वायरोप तुटल्याने थेट मजुराच्या डोक्यावर पडला. या घटनेत विनोद मनोहर सावदेकर (वय ३९, रा. पळशी झाशी) या मजुराचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार २४ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडला.मृत विनोद सावदेकर हे त्यांच्या…

Read More
error: Content is protected !!