शेतकऱ्यांच्या मोटारपंप चोरीचा पर्दाफाश; तिघे जेरबंद
रायपूर : शेतकऱ्यांच्या शेतातून मोटारपंप चोरी करून विक्रीसाठी फिरणाऱ्या तिघांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून तब्बल ४५ हजार रुपये किमतीचे दोन मोटारपंप जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी चोरीच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या भीतीतून काहीसा दिलासा मिळाला आहे. चिखली तालुक्यातील आंधई शिवारात जानेवारी महिन्यात शेतकरी बळीराम सखाराम बहाटे यांच्या…
