Headlines

भारतीय सैनिकांसाठी स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेट्स निर्मितीसाठी बुलढाणाची कन्या नेहा जुनारे देशपांडे चें प्रयत्न..

नांदुरा ,:बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील काटी गावातील नेहा जुनारे देशपांडे यांनी भारतीय सैनिकांसाठी स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेट्स विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गुजरातच्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीमधून बॅलिस्टिक सामग्रीवर पीएचडी पूर्ण करून त्यांनी या क्षेत्रात नवीन शोध लावले आहेत. नेहा यांनी थ्री-डी विणलेल्या कापडांचा वापर करून एक नवीन प्रकारची चिलखती सामग्री विकसित केली…

Read More

भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले, अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू, वडनेर भोलजी जवळील घटना!

    नांदुरा : भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या वडनेर भोलजी शिवारातील गुरुकृपा हॉटेल समोर घडली. वडनेर भोलजी येथील रहिवासी असलेले रमेश सोपान भोपळे हे एका धाब्यावर कामाला होते. काल १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ते वडनेरवरून…

Read More

निरंकारी मिशनच्या वतीने नांदुरा व मलकापुर मध्ये ‘वननेस वन’ परियोजनेच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन! मलकापूर व नांदुरा मधील स्वयंसेवक करणार वृक्षारोपण..

  मलकापुर (प्रतिनिधी)  सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि पूज्य निरंकारी राजपिताजी यांचे दिव्य मार्गदर्शन व पावन आशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने सन् 2021 मध्ये ‘वननेस वन’ नामक मेगा वृक्षारोपण परियोजना सुरु करण्यात आली. या परियोजनेचे लक्ष्य ‘समूह वृक्षारोपण’ (लघु वन) करुन त्याची देखभाल करणे हा होता. परिणामी आता दरवर्षी याचे स्वरूप विस्तारत चालले आहे. संत निरंकारी मंडळाचे…

Read More

लक्ष्मी नगरात एकाच रात्री २ ठिकाणी घरफोडी,१ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लंपास

नांदुरा : शहरातील वार्ड क्रं. एक मधिल लक्ष्मी नगर भागात दोन ठिकाणी घरफोड्या होवून चोरट्यांनी १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला ही घटना दोन ऑगस्टच्या रात्री घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध नांदुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मी नगर येथील गुणवंत भाऊराव साबे वय ५० हे 2 ऑगस्टच्या रात्री…

Read More

शेतात जात असताना महिलेचा विनयभंग, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल! नांदुरा तालुक्यातील घटना

  नांदुरा : शेतात जात असलेल्या ३३ वर्षीय विवाहिते सोबत तिघांनी कारमधून येऊन रस्त्यामध्ये अश्लील चाळे करून विनयभंग करुन लैंगिक अत्याचार करीत खून करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २८ जुलै रोजी सकाळी ९.४५ वाजे दरम्यान तालुक्यातील कोकलवाडी-वरखेड शिवारात घडली.या प्रकरणी तीन जणांविरुद्ध नांदुरा पोस्टेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने नांदुरा पोलीस ठाण्यात…

Read More
error: Content is protected !!