नायलॉन मांज्याने गळा चिरून एक जण गंभीर जखमी, खामगाव शहरातील घटना!

खामगाव : येथील किसन नगर भागात २ डिसेंबर रोजी नायलॉन मांज्याने एका दुचाकीस्वाराचा गळा कापल्या गेल्याने एक युवक गंभीरपणे जखमी झाल्याची घटना घडली. जखमी झालेल्या युवकावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राप्त माहितीनुसार, महेबूब नगरातील शेख अलिम शेख अहमद (२७) हे सुटाळा बु. येथील एका दुचाकी शोरूममध्ये मॅकेनिक म्हणून काम करतात. सोमवारी नियमित काम…

Read More

आ.आकाश फुंडकर यांच्या अभिनंदनाचे बॅनर फाडले, पाच जणांवर गुन्हा दाखल

  खामगाव :- खामगाव विधानसभा मतदार संघात भाजपाचे युवा नेता आकाशदादा फुंडकर यांनी सलग तिसऱ्यांदा विजयी होवून हॅट्टीक केला आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी आकाशदादांचा अभिनंदन करण्यासाठी अनेक ठिकाणी बॅनर लावले होते, त्यात अमडापूर नाका येथील बॅनर देखील समाविष्ट होते.मात्र, २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी…

Read More

गळफास घेऊन 58 वर्षीय इसमाने संपवली जीवनयात्रा! खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : तालुक्यातील जनुना येथील शेत शिवारात एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुधाकर गणपत मुन्हेकर (५८) रा. जनुना यांनी आज दुपारी शेत शिवारात झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. सदर इसमाने आत्महत्या का केली याचे…

Read More

बंद हॉटेल फोडून अज्ञात चोरट्यांकडून २२ हजाराचे साहित्य लंपास, खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

  खामगाव :- शहरातील महामार्गावरील टेंभूर्णा फाट्याजवळ असलेल्या बंद हॉटेलमधून अज्ञात चोरट्यांनी २२ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना समोर आली आहे. कृष्णकांत राजविलास देशमुख यांच्या मालकीचे हॉटेल सरोवर काही दिवसांपासून बंद होते. रात्रभर चोरट्यांनी हॉटेलचे शटर तोडून आत प्रवेश केला व हॉटेलमधील विविध साहित्य लंपास केले. या साहित्यामध्ये १५ लोखंडी खाट, ४ सिलींग फॅन,…

Read More

पती – पत्नीच्या वादातून चाकूहल्ला; पत्नी गंभीर जखमी; खामगाव येथील घटना

खामगावः लग्न समारंभात पती-पत्नीच्या वादाने गंभीर रूप घेतले आणि पतीने पत्नीला चाकूने भोसकल्याची घटना शेगाव तालुक्यातील वरखेड खुर्द येथे शनिवारी (ता. २४) सकाळी घडली. शेख हातम शेख अब्दुला यांच्या घरी लग्नसमारंभ सुरू होता. यावेळी शे. मेहबुब शे. अजीज (वय ३५, रा. बर्डे प्लॉट, वरखेड खुर्द) आपल्या पत्नीसमवेत उपस्थित होता. सकाळी ९:३० वाजता पती-पत्नीमध्ये वाद झाला….

Read More

खामगांव सामान्य उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड तपासणीसाठी रुग्णांच्या लांबच लांब रांगा मात्र डॉक्टर गायब

खामगाव:- खामगांव येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात खामगाव तालुक्यासह घाटाखालील सर्व तालुक्यातील रुग्ण आरोग्य सुविधा मिळत असल्याने तपासणीसाठी येतात. मात्र रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. काही दिवसापासून थंडीची चाहूल व बदलत्या वातावरणामुळे रुग्णाचे प्रमाण वाढले आहे. ताप सर्दी खोकला यासह इतर रुग्णात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. योग्य उपचार मिळेल यासाठी…

Read More

खामगाव विधानसभा मतदार संघात ‘सत्तेच्या गलथान खेळात गोरखधंदा’; नाराज कार्यकर्त्यांचे बंड अन् चहा पेक्षा कॅटली गरम

खामगाव( दिपक इटणारे ): महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे रण तापत असताना खामगाव मतदार संघात मात्र सत्ताधारी नेत्यांच्या गैरवर्तणुकीचे परिणाम उमेदवारांना भोगावे लागत आहेत. विशेष मर्जीतील कार्यकर्त्यांना प्राधान्य देत असताना खरे कार्यकर्ते मात्र नाराज होऊन विद्रोहाच्या तयारीत दिसत आहेत. सत्ताधारी आमदार आणि नेत्यांमुळे विधानसभा निवडणूक ‘गोरखधंद्याचा खेळ’ ठरली आहे, असे प्रतिपादन आता कट्टर कार्यकर्त्यांकडून होत आहे. ‘कॅटल्यांच्या’…

Read More

प्रेमविवाहानंतर पती-पत्नीमध्ये वाद; सासरच्या नातेवाईकांकडून मारहाण, परस्पर तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

खामगाव : प्रेमविवाहानंतर पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादात समेट घडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला सासरच्या दोन नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारीनुसार, जयरामगड येथील श्याम रामभाऊ जाधव (६०) यांच्या मुलाचा विहिगाव (ता. खामगाव) येथील आदिनाथ व अनिल वाडेकर यांच्या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी श्याम…

Read More

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल! खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव :- तालुक्यातील निपाणा येथे ३० वर्षीय महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, १० नोव्हेंबर रोजी ती तिच्या आईला दवाखान्यातून घरी घेऊन जात असताना बुध्दविहारासमोर तिच्या भावासोबत बोलत असताना गावातील गजानन अजाबराव अंभोरे आणि कैलास आत्माराम गावंडे यांनी गैरवर्तन केले. तसेच…

Read More

मुलीचे आणि आईचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढले; 20 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल!

खामगाव (सुटाळा बु.): घराशेजारी राहणाऱ्या एका २० वर्षीय युवकाने विकृत मानसिकतेने दोन महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या युवकाने टिनपत्राच्या फटीतून मोबाईलचा वापर करून एका तरुणीचे आणि तिच्या आईचे आंघोळ व लघुशंका करतानाचे व्हिडीओ काढले. या बाबत सविस्तर वृत्त असे की, १० नोव्हेंबर रोजी तरुणी स्नानगृहात आंघोळ करत असताना, तिला मोबाईलचा…

Read More
error: Content is protected !!