आठवडी बाजाराचा विषय लय हार्ड हाय.. भाऊकडे भूमिपूजनाचं कार्ड हाय, भाऊच मतदारसंघात ध्यान पण भाऊचा विकासावर लय लाड हाय.. आठवडी बाजाराच्या भूमिपूजनाला नऊ महिने उलटले तरी कामाला सुरवात नाही..
( उमेश ईटणारे ) मलकापूर – आठवडी बाजाराच्या विकासासाठी 9 महिन्यांपूर्वी भूमिपूजन सोहळा पार पडला, परंतु आजही त्या प्रकल्पाची स्थिती त्याच जुन्या आणि डबघाईला गेलेल्या अवस्थेत आहे. डॉ. अरविंद कोलते यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं भूमिपूजन आता फक्त एक दिखावा बनून राहिलं आहे का? नागरिकांच्या अपेक्षांना काहीही वाट देणारे काम सुरू झालं नाही.विद्यमान आमदारांनी 15…
